- आश्विन नवरात्री घटस्थापना :
-------------------------------------
१ चौरंग किंवा पाट,पाटावर पिवळे वस्त्र,त्यावर थोडेसे तांदूळ किंवा गहू,त्यावर तांब्याचा कलश,कलशात तांदूळ किंवा गहू भरणे.
१ चौरंग किंवा पाट,पाटावर पिवळे वस्त्र,त्यावर थोडेसे तांदूळ किंवा गहू,त्यावर तांब्याचा कलश,कलशात तांदूळ किंवा गहू भरणे.
त्यावर तांब्याचे ताम्हण व ताम्हणात अक्षता ठेवणे त्यावर आपल्या प.पु.नंदाईचा फोटो ठेवणे.रोज दिपारती करणे.
ॐ आल्हादिन्ये नंदाए संधीने नमो नमः ||
हा जप १०८ करून रोज चिदानंदा उपासना करणे.
अश्विन नवरात्रीत मातृवात्सल्या , रामरसायन ग्रंथाचे पठण करावे.
------------------------------------------------------------------------------------
- ललिता पंचमी
सुर्योदया पूर्वी सदगुरुंचा फोटो घरामध्ये सर्वत्र फिरवून फोटोंच्या ठिकाणीच ठेवावा. पुरणाचा ( मुगाच्या डाळीचे पुरण ) नैवेद्य अर्पण करावा.
प.पु.बापूंचा फोटो फिरवताना खालील जप करावा.
ॐ श्रेष्ठा स्मृतीच शुद्ध सर्व विद्या नमो नमः
शुभकार्या अधिष्ठात्री सीता फलदायिनी
नित्यस्वरूपा नित्यशुद्धा इच्छा कृतीवर्धिनी
त्यानंतरची प्रार्थना-
हे माते तू सर्व जगताची तारिणी आहेस.तू इच्छापूर्तीवर्धिनी आहेस.तू थोडेतरी स्मृती मला दे.ती मिळालेली स्मृती मी माझ्या जीवनात वापरेन.
ह्यावेळी प.पू. बापूंचा जप करावा ( २४/ ५४/ १०८ वेळा )
---------------------------------------------------------------------------------------------

No comments:
Post a Comment