आईच्या अमर्याद प्रेमाचा अनुभव --आत्मबल विकास वर्ग .



प.पू.नंदाई च्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी स्त्रियांसाठी सहा महिन्याच्या  कालावधीत आत्मबल विकास वर्ग घेतला जातो ,ज्यात क्राफ्ट , इंग्लिश ,छोट्या नाटिका होतात. आत्मबलच्या २०१० - २०११ च्या वर्गासाठी निवड होईपर्यंत ह्या  वर्गाबद्दल  एवढीच माहिती आधी आत्मबल झालेल्या मैत्रिणींकडून मिळाली  होती  होती. 
आत्मबल वर्गासाठी निवड झाल्यावर कसा वर्ग असेल ह्याबद्दल प्रचंड उत्सुकता ,आईचा सहवास मिळणार म्हणून आनंद, ऑफिसच्या वेळा साधून वर्ग जमेल की नाही ह्याचे दडपण असे अनेक विचार मनात येत होते . 

No comments:

Post a Comment

The Warrior Designed by Templateism Copyright © 2014

Theme images by nicodemos. Powered by Blogger.