Latest News

मी वानर सैनिक साचार


"मधुर व्यक्तिमत्व" - प्रत्येक वानर सैनिकाचे ध्येय.
                  'श्रीमद पुरुषार्थ--प्रेमप्रवास '

मधुर व्यक्तिमत्त्व म्हणजेच समर्थ व तृप्त व्यक्तिमत्त्व..ह्याचे गुरु , स्निग्ध , तीक्ष्ण, सौम्य हे मुख्य गुण असतात .

गुरु गुण : वैशिष्ठ्ये  :  शांति ,तृप्ति, समतोल , धैर्य , सबुरी, संयम , अक्रोध ,नम्रता ,प्रखर आत्मविश्वास, निर्मत्सरता.
प्राप्त करण्याचे मार्ग : भक्तीचे प्रयास , उचित विश्राम , फलाशेचा त्याग, विवेक , तितिक्षा ( सहनशक्ति ) स्वाध्याय , रससाधना , प्राणायाम, श्रीमदपुरुषार्थ  श्रवण, वाचन आणि आचरण , सुंदर कांड  पठण.


स्निग्ध गुण : वैशिष्ठ्ये  :  लाभेवींण प्रेम , स्नेहभाव ,सुख ,आनंदीपणा, उत्साह , सहजता , हर्ष, सर्व इंद्रियांची कार्ये नीट घड़णे .
प्राप्त करण्याचे मार्ग : भगवंतावर प्रेम करणे , आप्तानविषयी खरी खुरी आपुलकी , चावुन  चावुन जेवणे, अभ्यांग स्नान , नाम स्मरण , अन्नदान , रस साधना.

तीक्ष्ण  गुण : वैशिष्ठ्ये  : पराक्रम, धाडस , शौर्य, आक्रमकता, अचूक निर्णय क्षमता,त्वरित क्रियाशीलता .
 प्राप्त करण्याचे मार्ग : मैदानी खेळ , रामायण -महा भारतासारख्या ग्रन्थाचे वाचन , व शुरांचा सहवास.

सौम्य गुण : वैशिष्ठ्ये  : तीक्ष्ण गुणाचा  उत्तम प्रभाव कायम ठेवून क्रोध हा वाईट प्रभाव दूर ठेवणे ही संतुलित अवस्था म्हणजे सौम्य गुण.
प्राप्त करण्याचे मार्ग : दया , सहानुभूति , विवेक , भक्ति, तितिक्षा. 

No comments:

Post a Comment

The Warrior Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by nicodemos. Powered by Blogger.